आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

सुप्रिया सुळे ते अजित पवार! नेत्यांच्या टीकेला राज ठाकरेने दिले मनसे स्टाईलने उत्तर, पहा कोणाची कशी केली मिमिक्री, भाषणातील ठळक मुद्दे!


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उत्तर सभा घेतली. ज्यात त्यांनी अनेक नेत्यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा भरपूर समाचार घेतला. चला तर पाहून काय म्हणाले राज ठाकरे?

मला ट्रॅक बदलावा लागत नाही : राज ठाकरे

Raj Thackeray  Uttar Sabha live : ईडीची नोटिस आली म्हणून राज ठाकरेंनी ट्रॅक बदलला असे म्हणातात. मी कधीही ट्रॅक बदलेला नाही. मी ईडीच्या कार्यालयात गेलो : राज ठाकरे

देशात समान नागरी कायदा आणा : राज ठाकरे

  देशात समान नागरी कायदा आणा. देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा असे नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे. या गोष्टी  देशात होणे आवश्यक आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे

 जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले : राज ठाकरे

 भुजबळांना त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे आत जावं लागलं.  दोन अडीच वर्षे जेल मध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेता. जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले

राज ठाकरे

 राज ठाकरे नाही तर शरद पवारांनी भूमिका बदलली : राज ठाकरे

देशाला परदेशी पंतप्रधान चालणार नाही, ही बोलणारी बाळासाहेब ठाकरे ही पहिली व्यक्ती. त्यानंतर हा धागा पकडत शरद पवार पक्षातून बाहेर पडले. निवडणुकानंतर पुन्हा दोन महिन्याात भूमीका बदलली आणि कृषीमंत्री झाले. राज ठाकरेंनी नाही तर शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली.

 राज्यातील सर्व मशिदीवरचे 3 मे पर्यंत भोंगे उतरवा : राज ठाकरे

 मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं.  3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा. आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही : राज ठाकरे

 मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं : राज ठाकरे

 मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं : राज ठाकरे


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here