आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आयपीएल 2022 मध्ये आहेत 6 नवे कर्णधार?कोण मारणार बाजी?या माजी खेळाडूने केला खुलासा..यावर्षी कोरोनाची दहशत लोकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये कमी झाल्याने आयपीएल 2022चा थरार सगळे चाहते एन्जॉय करीत आहेत. ऑरेंज कॅप, पर्पल कॅप वर तसेच संघ तालिकेत कोणता संघ अव्वल याकडे जसे क्रिकेट रसिक विशेषतः देशातील युवा लक्ष ठेवून असतो तसेच खेळातील नवे विक्रम सामन्यातील प्रत्येक क्षणाचा थरार, उत्तम, फिल्डिंग, अप्रतिम कॅच,व अन्य हालचालींना  देखील हा युवा एन्जॉय करीत आहे.

 

यावेळी आणखी एक या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे दोन नवे संघ गुजरात आणि लखनऊ सहभागी झालेत त्यामुळे या दोन संघाच्या नव्या कर्णधाराच्या आणि इतर संघाने बदललेल्या चार नव्या अशा एकूण 6 नव्या कर्णधाराच्या कामगिरीवर देखील सर्वांचे लक्ष आहे.

आयपीएल 2022

विशेष म्हणजे पहिल्यांदाच स्पर्धेत उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या हार्दिक पंड्याची कामगिरी सर्वांनाच भावली आहे सर्वाधिक सामने जिंकून हा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे हे विशेष.

 

दुसरा नवा संघ लखनऊ सुपरजाइन्ट्स चे नेतृत्व के.एल.राहुल हा युवा खेळाडू करीत आहे.या नव्या कर्णधाराच्या कामगिरीवर देखील युवा रसिक खुश आहेत.

अन्य कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपरकिंग्स,पंजाब किंग आणि रॉयल चॅलेंजर्सचे नेतृत्व यावेळी नव्या दमदार खेळाडूंकडे आहे यात अनुक्रमे  श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा,मयांक अग्रवाल आणि फाफ डू प्लेसिस करीत आहेत.

आता या नव्या कर्णधारांपैकी कोण आयपीएल जिंकून देतो याकडे क्रिकेट चाहते लक्ष ठेऊन आहेत.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here