आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
हॉट मम्मा: अवार्ड शो मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राचा दिसला हॉट अंदाज, काळ्या साडीतील फोटो झाले सोशल मिडीयावर व्हायरल..!
प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास काही महिन्यांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीचे पालक झाले आहेत. प्रियांका चोप्रा आपल्या मुलीच्या जन्मापासूनच ब्रेकवर असून ती बहुतांश कार्यक्रम टाळत आहे. मात्र, प्री ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रियांका चोप्रा नुकतीच दिसली. यादरम्यान प्रियांका चोप्रा काळ्या साडीत येथे पोहोचली. या काळ्या साडीत अभिनेत्रीचे सौंदर्य खुलले जात होते.
प्रियांका चोप्राने काळ्या साडीसोबत स्ट्रॅपलेस ब्लाउज कॅरी केला होता. यासोबतच तिने आपले केस सॉफ्ट कर्ल्स स्टाइलमध्ये ठेवले. प्रियांकाने मीडियासमोर जोरदार पोज दिली. दरम्यान, तिचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री भाषण करताना दिसत आहे.

प्रियांकाच्या व्हिडिओवर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले – व्वा! प्रियांका छान दिसत आहे. त्याचवेळी, आणखी एका यूजरने लिहिले – प्रियंका हॉट मामा दिसते. अशाप्रकारे अनेकांनी अभिनेत्रीच्या स्तुतीचे पूल बांधले.
View this post on Instagram
27 मार्च रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा ऑस्कर पुरस्कार 2022 पार पडला.. भारतात बनवलेल्या ‘रायटिंग विथ फायर’ या माहितीपटाला 94 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले आहे. हा माहितीपट ‘लहरिया’ वृत्तपत्राच्या उदयावर आधारित आहे. हे वृत्तपत्र दलित महिला चालवतात. थॉमस आणि सुष्मित घोष यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे.
अभिनेता ट्रेसी एलिस रॉस आणि अभिनेता-कॉमेडियन लेस्ली जॉर्डन 94 व्या ऑस्कर पुरस्कारांचे आयोजन केले होते. निकोल किडमन, जेसिका चेस्टेन, ऑलिव्हिया कोलमन, क्रिस्टिन स्टीवर्ट आणि पेनेलोप क्रुझ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. त्याचबरोबर स्टीव्हन स्पीलबर्ग, जेन कॅम्पियन, पॉल थॉमस अँडरसन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी नामांकन मिळाले आहे. ऑस्कर पुरस्कार 2022 ABC व्यतिरिक्त जगभरातील 200 हून अधिक ठिकाणी प्रसारित केले जातील.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…
आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..
इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..
कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!
खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?
व्हिडीओ प्लेलीस्ट: