आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

यजुवेन्द्र चहलची पत्नी धनश्रीच्या अदाकारीने जाग्या झाल्या ‘विरुष्का’ चा आठवणी, मैदानावर अश्या पद्धतीने केले आपल्या पतीचे सेलेब्रेशन..


राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेला कालचा सामना गाजवला तो युजवेंद्र चहलच्या ‘फिरकी’ने. या पंधराव्या आयपीएल मोसमातील पहिली हॅट्रिक आपल्या नावे करण्याची कामगिरी या युवा खेळाडूने केली आणि क्रिकेट रसिकांसह दर्शक गॅलरीत बसलेल्या त्याची पत्नी धनश्री वर्मा-चहल ने हा आनंद साजरा केला. यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट मैदान आणि प्रेक्षक गॅलरीतील लव्ह स्टोरीच्या आठवणी जाग्या झाल्या नेटकरी या सर्व प्रसंगाचा मीम्स द्वारे व्यक्त होऊन आनंद घेत आहेत विशेष म्हणजे ही हॅट्रिकची कामगिरी केल्यावर युजवेंद्र याने त्याच्या ज्या पोझवर अगोदर मीम्स चा पाऊस पडला होता नेमकी तीच पोझं मैदानात देऊन एन्जॉय केला आणि आपल्या नेटकरी समर्थकांना आठवणींची भेट दिली, तिकडे याचवेळी प्रेक्षक गॅलरीत बसलेली त्याची पत्नी धनश्री ने हा आनंद व्यक्त केल्याचा व्हिडीओ,फोटो आता लोकप्रिय होत आहे.

धनश्री ही सिने पडद्यावरील सेलिब्रिटी नसली तरी ती कुशल कोरिओग्राफर सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर आहे तिचे कोट्यवधी चाहते आहेत.

तिच्या या गॅलरीतील आनंद व्यक्त करण्याचा कृतीने पुन्हा एकदा मैदान आणि प्रेक्षक गॅलरीतील विराट-अनुष्काच्या लव्हस्टोरी च्या आठवणी जाग्या झाल्यात.
फॉर्ममध्ये असलेल्या आपल्या प्रियकराच्या प्रत्येक सामना बघण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा आवर्जून हजेरी लावायची आणि विरुच्या दमदार कामगिरीला ती प्रेक्षक गॅलरीतून तितक्याच उत्स्फूर्तपणे दाद द्यायची, विरु देखील फ्लाईनग किस किंवा बॅट उंचावून मैदानातून तिला प्रतिसाद द्यायचा, कालची धनश्रीची प्रतिक्रिया अशाच प्रकारची होती.

युजवेंद्र चहल

विशेष म्हणजे कॅमेऱ्यात असे क्षण जे नंतर रजंक आठवणी बनतात ते टिपण्याची छायाचित्रकारांचे कौशल्य देखील तितकेच वाखाणण्यासारखे आहे.
प्रीती झिंटा असो की काव्या मारन अथवा मैदानात सामना बघण्यासाठी आलेले सेलिब्रिटी. या कॅमेऱ्याची नजर त्यांच्यावर जातेच. युजवेंद्र-धनश्रीच्या हालचालींना त्यांनी असेच टिपले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here