आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

90 च्या काळातील बॉलीवूड मधील ह्या 8 फोटो पोज पाहून डोक्याला हात मारून घ्याल.


जुन्या काळातील फोटोशूट आणि आताचे फोटोशूट यात जरी जमीन आसमानचा फरक असला तरीही आजही काही अश्या गोष्टी आहेत ज्या या काळातील साम्यता दर्शवतात.आजच्या फोटो ह्या मोडर्ण टेक्नोलॉजीवर  आधारित असल्यामुळे निश्चितच त्या त्याकाळापेक्षा अधिक सरस असाव्यात.परंतु त्याकाळी अश्याही काही फोटोशूट केल्या  गेल्या होत्या ज्या आता पाहिल्यास एकदम विचित्र अश्या दिसतात.

बॉलीवूड

मुख्यता ह्या फोटो त्याकाळच्या स्टार हिरो- हिरोइन्सच्या आहेत. चला तर पाहूया त्या काळातील अश्याच काही भन्नाट फोटो ज्या पाहून तुम्हीही म्हणाल “ऐसा कोण करता है भाई?”

रेखापासून माधुरी दीक्षितपर्यंत बड्या अभिनेत्रींनीविचित्र अश्या फोटो काढल्यात ज्या पाहून डोक्याला हात मारून घ्यायची वेळ येईल.

https://yuvakatta.com/

आता या फोटोलाच घ्या ना! फोटोग्राफरने ही पॉज सांगितल्यानंतर हे दोघे तयार कसे झाले असतील हाच मोठा प्रश्न मला पडलाय?

अक्की भाई आणि शिल्पा शेट्टी यांना नेमक या पोजमध्ये फोटो काढून कुठला आदर्श मांडायचा असेल बर..

 

हे मात्र बरय.

आदित्य पांचोली पैसे कमी पडले होते का कपडे ?

यांचा एकंदरीत स्वाग पाहता यांना हे शोभलं  असेलही..

मिथुन दादा 😅😅😂😂😂

https://yuvakatta.com/

खरंय..!

अश्या  आणखी भरपूर फोटो आहेत ज्या पाहिल्यास बॉलीवूडमधील 90 च्या दशकातील क्रीएटीव्हीटी सर्वांना कळेल. तुमच्याही आठवणीत काही अश्या पोज असतील तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाका. आणि यामधील तुमची सर्वांत आवडती पोज कोणती ते कमेंट जरूर करा..


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here