आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

करिष्मा कपूर ते समंथा रुथ प्रभू, पहिल्या पतीकडून घटस्फोट घेतल्यानंतर आजही एकट्या राहतात ह्या 7 अभिनेत्री..!


सामंथा रुथ प्रभू: सामंथा रुथ प्रभू काही काळापूर्वी पती नागा चैतन्यपासून विभक्त झाली होती. घटस्फोटानंतर समंथा तिच्या सिंगल लाईफचा आनंद घेत आहे. कामातून ब्रेक घेऊन ती सुट्टीवर जात असते.

Samantha Ruth Prabhu Birthday Special | 35 साल की हुईं साउथ अभिनेत्री सामंथा  रुथ प्रभु, बर्थडे पर देखें बोल्ड तस्वीरें | Navabharat (नवभारत)

करिश्मा कपूर : संजय कपूरपासून घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूर सिंगल आहे. ती एकटीच मुलांना वाढवते आणि मोकळेपणाने तिच्या आयुष्याचा आनंद घेते.

श्वेता तिवारी: श्वेता तिवारीने दोन लग्न केले आणि दोन्ही लग्नात तिला ते प्रेम आणि आदर मिळाला नाही. दुसरे लग्न मोडल्यानंतर श्वेता आता सिंगल आहे. ती आता तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे हैं' बोल चर्चा में आईं एक्ट्रेस श्वेता तिवारी,  कभी 500 रुपए महीना थी सैलरी | know about shweta tiwari who says meri bra ka  size

 जेनिफर: करण सिंग ग्रोव्हरपासून घटस्फोट घेतल्यानंतर जेनिफरने दुसरे लग्न केले नाही. सिंगल राहिल्यानंतर ती आता अधिक ग्लॅमरस झाली आहे.

अमृता सिंग: सैफ अली खानशी घटस्फोट घेतल्यानंतर अमृता सिंगने लग्न केले नाही आणि दोन्ही मुलांना एकट्याने वाढवले. जोडीदाराशिवाय ती एकटीच आयुष्य एन्जॉय करते.अभिनेत्री

रश्मी देसाई: रश्मी देसाईने 2016 मध्ये अभिनेता नंदिश सिंह संधूपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर रश्मी अजूनही अविवाहित आहे आणि तिचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगते.

उर्वशी ढोलकिया: कोमोलिकाच्या भूमिकेतून प्रसिद्धी मिळवणारी उर्वशी ढोलकिया अविवाहित आहे आणि तिची एकत्र येण्याची कोणतीही योजना नाही.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here