बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व सीमा, बाथरूममधील हॉट फोटो केले शेअर.


बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने बोल्डनेसने सोशल मीडियावर सर्वांनाच वेड लावलं आहे. ती अनेकदा तिच्या हॉट फोटो आणि व्हिडिओंनी चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवते. दरम्यान, उर्वशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला बाथरूममध्ये आंघोळ करताना दिसत आहे. कॅमेऱ्यासमोर तिची बोल्ड स्टाइल पाहून चाहत्यांचे बेभान झाले आहेत.  खरं तर, हा व्हिडिओ उर्वशी रौतेलाच्या ‘सनम रे’ चित्रपटाचा आहे, ज्यामध्ये तिने एक बोल्ड सीन देऊन खळबळ उडवून दिली होती. हा व्हिडिओ उर्वशी रौतेलाच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे, जो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

उर्वशी रौतेला ही उत्तराखंडमधील हरिद्वारची रहिवासी असून तिचे वडील मोठे बिझनेसमन आहेत. तिने लहानपणापासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. उर्वशीने 2009 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी ‘मिस टीन इंडिया’चा किताब जिंकला होता. याशिवाय तिने ‘मिस इंडिया प्रिन्सेस’, ‘मिस टुरिझम वर्ल्ड’, ‘मिस इंडिया सुपरमॉडेल’ सारखे खिताब जिंकले आहेत.

उर्वशी रौतेलाने ‘सिंह साहेब द ग्रेट’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती सनी देओलसोबत दिसली होती. याशिवाय तिने ‘लव्ह डोस’, ‘लाल दुपट्टा’, ‘बिजली की तार’, ‘एक लडकी भीगी भागी सी’, ‘डॉब गए’ आणि ‘वो चांद कहाँ से लगी’ असे अनेक म्युझिक व्हिडिओ केले आहेत. उर्वशी रौतेला लवकरच ‘ब्लॅक रोज’ या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे


=आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here