कीर्ती सुरेशच्या मल्टीकलर लुकची सोशल मिडीयावर  जोरदार हवा..!

BY- ONKAR DHAVALE

बॉलीवूड अभिनेत्री कीर्ती सुरेश   तिच्या सुंदर आणि मनमोहक  अदांसाठी ओळखली जाते.

image: INSTA/Keerthy SUresh

कीर्तीने काही वेळेपूर्वी तिच्या  मल्टीकलर फ्रोक मध्ये फोटो  शेअर केल्या आहेत.

image: INSTA/Keerthy SUresh

 मल्टीकलर फ्रोकसोबतच तिने सुंदरसे  असे गोल्डन लॉकेट घातले आहे.  जे तिच्या या लुक ला आजुनच  सुंदर बनवत आहे ..

image: INSTA/Keerthy SUresh

कामाबद्दल बोलायचे झाले तर, कीर्ती  पुढील महिन्यात Revolver Rita या  चित्रपटात झळकणार आहे ..

image: INSTA/Keerthy SUresh

सोशल मिडीयावर कीर्तीचे करोडो  चाहते आहेत. जे तिच्यावर  खूप प्रेम करतात..

image: INSTA/Keerthy SUresh

तमन्नाच्या ब्रालेट लुकने  तापवल वातावरण..!

हेही पहा..