ललित मोदी तर लय मागून आलाय, भर जवानीत या 10 जणांनी मिस युनीव्हर्स सुष्मिता सेन सोबत रात्री रंगवल्यात.
सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती बॉलीवूड अभिनेत्री सुषमीता सेन आणि निरव मोदीची. ज्या वयात मुलांच्या लग्नात इव्हाई म्हणून नाचायला पाहिजे त्या वयात हे दोघे रोमान्स मध्ये रमलेत. 47 वर्षीय माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि 56 वर्षीय ललित मोदी लवकरच लग्न देखील करून शकतात. बर ही काय पहिली वेळ नाही जेव्हा सुष्मिता अश्या कारणाने चर्चेत आलीय. जागतिक सौंदर्य सुष्मिता नेहमीच तिच्या अफेअरमुळे चर्चेत असते.
बर निरव मोदीची लॉटरी लागलीय खरी पण तो काय एकटा नशीबवान नाहीये. जो या मिस युनीव्हर्ससोबत रोमान्स करतोय. त्याच्या आधी अनेक जणांनी सुष्मितासोबत लव्ह अफेअर केलेत.सुष्मिताचे तब्बल 12/15 बॉयफ्रेंड झाले आहेत..

सुष्मिता सेनने वयाच्या २४ व्या वर्षी आपली पहिली मुलगी रेनीला दत्तक घेतले. हा तिने घेतलेला खूप धाडसी निर्णय होता, या सगळ्यात सुष्मिताने रेनीला दत्तक घेतले आणि त्यासाठी संघर्ष केला. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी दुसरी मुलगी अलिशा हिला दत्तक घेण्यात आले.
पाहूया सुष्मिता सेनचे बॉयफ्रेंड असणारे हे काही नावं.
विक्रम भट्ट: या यादीत पाहिलं नाव येत ते विक्रम भट्ट यांच. थोडक्यात काय तर मिस युनीव्हर्स सुश्मिता सेन यांच उद्घाटन याच महाशयांनी केलंय. चित्रपटांसोबतच सुष्मिता सेनच्या अफेअरची मालिकाही चित्रपटांपासून सुरू झाली. लेखक-दिग्दर्शक विक्रम भट्टपासून दस्तक या पहिल्या चित्रपटातील मॉडेल रोहमन शॉलपर्यंत सुष्मिताचे अनेक लोकांशी संबंध होते. सुष्मिताने स्वत: एका मुलाखतीत कबूल केले होते की ती तिच्या नात्यात तीनदा लग्नापर्यंत पोहोचणार होती, परंतु काही कारणास्तव गोष्टी होऊ शकल्या नाहीत,
मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुष्मिताचे नाव पहिल्यांदा फिल्ममेकर विक्रम भट्टसोबत जोडले गेले. दस्तक (1996) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुष्मिता आणि विक्रम जवळ आले होते. काही काळ रिलेशनशिपनंतर दोघांचे ब्रेकअप झाले

रणदीप हुड्डा: विक्रम नंतर दुसरी लॉटरी लागली ती रणदीप हुड्डाची. रणदीप हुड्डा सुष्मितासोबतच्या अफेअरमुळेही एकेकाळी चर्चेत होता. कर्मा, कन्फेशन आणि होली या चित्रपटात एकत्र काम करताना दोघे जवळ आले.मात्र नंतर काही दिवसांतच दोघे वेगळे झाले. रणदीप स्वतहून तिला सोडून गेल्याचं म्हटल जात.
वसीम अक्रम: सुष्मिताचे 2013 मध्ये माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमसोबत अफेअर असल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या. दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात होते, मात्र अचानक दोघांत काहीतरी बिनसलं आणि दोघे वेगळे झाले.
हृतिक भसीन :2015 च्या सुमारास, सुष्मिता मुंबईस्थित रेस्टॉरंट मालक, हृतिक भसीनसोबत अफेअर असल्यामुळं प्रसिद्धी झोतात आली होती. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते.

मुदस्सर अजीज:दिग्दर्शक मुदस्सर अजीज हे देखील अशा लोकांपैकी एक होते ज्यांचे सुष्मिताशी अफेअर होते. सुष्मिताने मुदस्सरचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘दुल्हा मिल गया’मध्येही काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
रोहमन शॉल: मॉडेल रोहमन शॉल आणि सुष्मिता 2018 पासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघी लिव्ह-इनमध्ये राहत होत्या आणि सुष्मिताच्या मुलीही या नात्याने खूश होत्या. 2021 मध्ये दोघांनी अचानक नाते तोडून फक्त मित्र राहण्याची घोषणा केली.
याशिवाय सुष्मिताचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले आहे. यामध्ये टॅलेंट हंट कंपनीचे मालक बंटी सचदेव, व्यावसायिक इम्तियाज खत्री, हॉटमेलचे संस्थापक साबीर भाटिया, व्यापारी संजय नारंग यांचा समावेश आहे.
ललितच्या आधी सुष्मिताचे 10 अफेअर होते… दुल्हा मिल गया नंतर सुष्मिताने 2010 मध्ये दुल्हा मिल गया या चित्रपटात काम केले आणि त्यानंतर तिने चित्रपटांपासून एकप्रकारे दूर केले. ती आपला जास्तीत जास्त वेळ मुलींना देत होती. यानंतर सुष्मिताने 2020 मध्ये आर्या या वेब सीरिजद्वारे अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन केले. आर्या-२ या वेब सीरिजचा दुसरा सीझनही २०२१ मध्ये आला आहे.
त्यामुळे नेमकं आता सुष्मिता मिळाली म्हणून निरव मोदीने खुश व्हावं की किती जणांच्या नंतर ती मिळाली हे आठवून नाखूष व्हावं, हे त्यालाच ठरवू द्या..
हेही वाचं मित्रा…
सराव सामन्यात विराट कोहलीने ठोकले शानदार अर्धशतक, बुमराहला मारलेला षटकार पाहून कराल विराटचं कौतुक…