Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Avinash Shelke
IND vs AUS: चालू सामन्यात शिवम दुबेवर का भडकला सुर्यकुमार यादव? पहिल्यांदाच दिसले कर्णधाराचे रोद्र रूप…!
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना ६ नोव्हेंबर २०२५ रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना ४८ धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान मात्र एक अशी गोष्ट झाली , जी पाहून सर्वानाच आच्छर्य वाटले. भारतीय कर्णधार सूर्या नेहमीच त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो आणि तो सहसा मैदानावर रागावत नाही. तथापि, चौथ्या टी-२० मध्ये चाहत्यांनी पहिल्यांदाच कर्णधार सूर्याचा ज्वलंत स्वभाव पाहिला, जेव्हा शिवम दुबेच्या चुकीमुळे तो अत्यंत रागावला आणि त्याच्यावर ओरडू लागला. सामन्यातील हा क्षण व्हायरल होत आहे. IND vs AUS: चालू सामन्यात शिवम दुबेवर का भडकला सुर्यकुमार यादव? भारतीय फलंदाजानी प्रथम फलंदाजी करून ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे लक्ष्य…
IND vs AUS: ऑस्ट्रोलिया विरुद्ध मैदानावर उतरताच विराट कोहली रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरेल एकमेव खेळाडू..!
IND vs AUS: काही दिवसातच भारत आणि ऑस्ट्रोलिया (IND vs AUS) यांच्यातील क्रिकेट दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून मुक्त करण्यात आले आहे आणि शुभमन गिलला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. एकदिवसीय संघात विराट कोहलीचाही समावेश करण्यात आला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातच किंग कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.. IND vs AUS: विराट कोहली मोडणार कुमार संघकाराचा विक्रम ऑस्ट्रोलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात चाहत्यांना अपेक्षा असेल की, किंग कोहली २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून कांगारूंच्या भूमीवर त्याच्या प्रभावी फॉर्मची पुनरावृत्ती करेल. विराटकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये…
prime minister Narendra modi tweet on Ind vs Pak: “मैदानावर सुद्धा ऑपरेशन सिंदूर..” पाकिस्तानचा पराभव करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट व्हायरल, नक्की काय म्हणाले नरेंद्र मोदी?
prime minister Narendra modi tweet on Ind vs Pak: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून आशिया कपवर नाव कोरले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला गेलेला आशिया कप २०२५ चा अंतिम सामना क्रिकेट चाहत्यांसाठी एक संस्मरणीय दिवस ठरला. अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) एकमेकांसमोर आले. दोन्ही संघांमध्ये तीव्र स्पर्धा झाली, परंतु शेवटी भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून ९व्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले. IND vs PAK LIVE: भारतीय संघाने पाकिस्तानला केले चारी मुंड्या चीत.! सामन्यापूर्वी भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा भारतीय गोलंदाजांना झाला.…