Author: Vandana Koli- Yeshwante

Govinda Health Updates: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोविंदाचे व्यवस्थापक शशी शिंदे यांनी अभिनेत्याच्या आरोग्याबाबत अपडेट दिले आहे. Govinda Health Updates: गोविदाच्या तब्येतीत होतेय सुधारणा? अभिनेत्याची प्रकृती थोडी सुधारत आहे. मॅनेजर शशी शिंदे यांनीही गोविंदाची प्रकृती कशी बिघडली आणि त्याला काय झाले याबद्दल तपशील शेअर केले. सोशल मीडियावर गोविंदाच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी ऐकताच त्याचे चाहते अधिकच चिंतेत पडले. गोविंदाच्या व्यवस्थापकाने याबाबत नक्की काय म्हटले? जाणून घेऊया सविस्तर..! #Govinda was rushed to CritiCare Asia Multispeciality Hospital in Mumbai this morning after losing consciousness, reported India Today. As per his lawyer Lalit…

Read More

Women World cup 2025 Final:  आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे (IND vs SA) महिला संघ जेतेपदाच्या लढाईत आमनेसामने येतील. दोन्ही संघ त्यांचे पहिले विश्वविजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असतील. याआधी आज सकाळपासूनच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण असून आयएमडीबीच्या अंदाजानुसार मुंबईत तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाउस पडण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर, या अंतिम सामन्याचा निकाल कसा लागला जाईल, एक नजर टाकूया..! मुंबईतील विश्वचषकाचा बहुप्रतिक्षित अंतिम सामना पावसाच्या धोक्यात आहे. हवामान खात्याने रविवारी पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. आयसीसीच्या नियमांनुसार, जर बाद…

Read More

Smruti Mandhanna husband & Marriage Date: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ (Women World Cup2025)  चा अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळला जाईल, जिथे भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेशी सामना (IND vs SA) करणार आहे. या अंतिम सामन्यात संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना सुपरस्टार ओपनर स्मृती मानधनाकडून खूप आशा आहेत. या सामन्यात मानधनाची प्रमुख भूमिका असेल. हा सामना संपताच  २०२५ च्या विश्वचषकानंतर मानधन एक मोठा निर्णय घेण्यास सज्ज आहे, ज्यामुळे तिच्या लाखो चाहत्यांचे मन तुटू शकते. स्मृती मानधन लवकरच मोठा निर्णय घेणार? वृत्तांनुसार, भारतीय महिला संघाची सुपरस्टार स्मृती मानधनाचे २०२५ च्या विश्वचषकानंतर लग्न…

Read More

IND vs AUS 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थ येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली (Virat Kohli) ची बॅट चांगली कामगिरी करू शकली नाही. तो ८ चेंडूंत खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला ज्यामुळे त्याचे 200 दिवसानंतर पुनरागमन करण्याचे स्वप्न आजून तसेच राहिले.. या सामन्यात विराट कोहली शानदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, परंतु मिशेल स्टार्कने त्याला बाद केले. सामन्यानंतर, अर्शदीप सिंग पत्रकार परिषदेचा भाग होता, जिथे स्टार खेळाडूने किंग कोहलीचे कौतुक केले. शिवाय यादरम्यान एका ऑस्ट्रोलियन पत्रकाराने  विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारला असता अर्शदीपने त्याला ठोस…

Read More

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना सुरू झाला आहे. सात महिन्यांच्या अनुपस्थितीनंतर माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. पर्थ स्टेडियमवर फलंदाजीसाठी येताच त्याने एक महत्त्वाचा विक्रम रचला. हा हिटमॅन हा पराक्रम करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि महान कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता. IND vs AUS: रोहित शर्माने पूर्ण केले 500 सामने .! पर्थ स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीसाठी येताच माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक महत्त्वाचा विक्रम रचला. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० सामने खेळले आहेत, ज्यामुळे तो हा पराक्रम करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला…

Read More

Fact Check Virat Kohli gave autograph on Pakistani jersey?: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात रविवार, १९ ऑक्टोबर रोजी आमनेसामने येणार आहेत. ही मालिका टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) च्या भारतीय संघात पुनरागमनाचीसाक्ष देणारी ठरणार आहे. मालिकेपूर्वी, विराट कोहलीचा पाकिस्तानच्या जर्सीवर स्वाक्षरी  (Virat Kohli gave autograph on Pakistani jersey) करतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे आणि व्हायरल झालेल्या फोटोसाठी कोहलीला लक्ष्य केले जात आहे. विराट कोहलीने खरच पाकिस्तानी जर्सीवर दिला ऑटोग्राफ? (Fact Check Virat Kohli gave autograph on Pakistani jersey) सोशल मीडियावर फिरणाऱ्या फोटोमध्ये…

Read More

 Ajit Agarkar on Virat-Rohit Future in Team India: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS)  रविवार, १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. ही मालिका दिगाज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या भविष्याशी जोडली जात आहे . असे म्हटले जात आहे की, ही मालिका त्यांची शेवटची असू शकते.  मात्र आता टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Aagarkar) यांनी यावर स्पष्ट विधान करत विराट आणी रोहितच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. विराट-रोहितच्या विश्वचषक खेळण्यावर काय म्हणाले अजित आगरकर? निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शुक्रवारी म्हटले  की, वरिष्ठ भारतीय फलंदाज विराट कोहली आणि रोहित…

Read More

IND vs WI: दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्याबद्दल फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. अष्टपैलू रवींद्र जडेजाला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. IND vs WI: रवींद्र जडेजाला  मिळाला मालिकावीर पुरस्कार.  (Ravindra Jadeja Won Man of the Series Award) रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी केली नाही, पण त्याने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात ३ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये वेस्ट इंडीजच्या दोन्ही सलामीवीरचा समावेश होता. दुसऱ्या डावात जडेजाने फक्त १ विकेट घेतली. पहिल्या…

Read More

Smriti Mandhana Odi Record: महिला एकदिवशीय विश्वचषकमध्ये  भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) काल  ( गुरुवारी) इतिहास रचला. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिने मोडला. विशाखापट्टणम येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आयसीसी महिला विश्वचषक सामन्यादरम्यान तिने ही कामगिरी केली. मानधनाने आठव्या षटकात अयाबोंगा खाकाला षटकार मारून २८ वर्षे जुना विक्रम मोडला. Smriti Mandhana Odi Record:  मानधनाने बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडला! मागील अनेक वर्षापासून हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता, तिने १९९७ मध्ये एका वर्षात ९७० धावा केल्या होत्या. मानधनाने २०२५ मध्ये तिच्या शानदार कामगिरीने हा विक्रम मोडला. “जर मी 2 महिन्यातच तिला..” धनश्री वर्माच्या आरोपांवर…

Read More

कोण आहे अभिनेत्री रुक्मिणी वसंत? :  काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेला रिषभ शेट्टीचा ‘ कांतारा चॅप्टर 1’ हा चित्रपट खूपच यशस्वी ठरला आहे आणि बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय आहे. सर्वात जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे रुक्मिणी वसंत (Rukmini Vasanth) संपूर्ण चित्रपटात ती एकदम आकर्षक दिसत असून तिच्या अभिनयाने तिने रिषभ शेट्टीला देखील ओव्हरशाडो केले आहे.. नक्की कोण आहे ही रुक्मिणी वसंत  जाणून घेऊया सविस्तर..! View this post on Instagram A post shared by Hombale Films (@hombalefilms) तुम्हाला माहिती आहे का रुक्मिणी वसंत कोण आहे आणि तिची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? तिचे वडील…

Read More