पाकिस्तानी क्रिकेटपटू कामरान अकमलचा बकरी ईद साठी आणलेला 90 हजारचा बकरा चोरीला गेलाय..
पाकिस्तानी क्रिकेटपटू कामरान अकमलचा बकरी ईद साठी आणलेला 90 हजारचा बकरा चोरीला गेलाय.. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता कामरान अकमलच्या घरातून बकरा चोरीला गेला आहे. त्याने हा बकरा बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्यासाठी विकत घेतला होता. या बकऱ्यासोबत अजून पाच बकरे देखील खरेदी करण्यात आले होते. मात्र ईदच्या दोन दिवस… Read More »