Home Blog
रामी रेड्डी
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम === रामी रेड्डी: भल्या भल्या हिरोंना धूळ चारणाऱ्या या विलनचा मृत्यू मात्र मनाला चटका देऊन गेला होता..! बॉलिवूडच्या युगात, चित्रपटांमध्ये एक परिचित चेहरा असायचा, ज्याला दहशतीचे दुसरे नाव म्हटले जात असे. त्याचे नाव रामी रेड्डी होते, तो असा खलनायक होता ज्याने पडद्यावर सगळ्यांना खूप धमकावले, पण त्याच्या शेवटच्या काळात त्याचा चेहरा देखील ओळखणे...
धोनी
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम === नेहमी कुल असणारा कर्णधार धोनी मात्र या घटनेवेळी मैदानावर चांगलाच तापला होता... भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीला फक्त कॅप्टन कूल म्हटले जाते. कारण तो सामन्यात कोणत्याही क्षणी आपली शांतात गमावत नाही आणि शांत राहतो. पण भारतासाठी दोन विश्वचषक जिंकणारा एकमेव कर्णधार धोनी देखील मैदानावर अनेक प्रसंगी खूप रागावला आहे....
क्रेग ब्रेथवेट
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम === कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावांत नाबाद राहण्याचा विक्रम आजही क्रेग ब्रेथवेटच्या नावावर आहे..! कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीराची खूप महत्त्वाची भूमिका असते, कारण त्याला नवीन चेंडूचा सामना करण्याबरोबरच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. जेणेकरून येणाऱ्या फलंदाजांसाठी काम सोपे होईल आणि संघ मोठी  धावसंख्या करू शकेल. पण टी 20 क्रिकेटच्या आगमनानंतर आता कसोटी क्रिकेटमध्ये सलामीच्या फलंदाजांमध्ये...
ईशान किशन
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम === एकदिवसीय सामन्यात पदार्पणामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणारा ईशान किशन एकमेव फलंदाज बनलाय..! झारखंडने भारताला महेंद्रसिंग धोनीसारखा ऐतिहासिक यष्टीरक्षक फलंदाज दिला ज्याने संघाला नवीन उंचीवर नेले. धोनीने नि: संशय निवृत्ती घेतली आहे पण विकेटकीपर फलंदाज इशान किशन, जो त्याच्या राज्याचा आहे, त्याने इतिहास रचण्याच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळतांना किशनने आपले कौशल्य...
हुकुमशहा
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम === या हुकुमशहाने घेतला होता १ कोटी नागरिकांचा जीव ! रशियाचा माजी हुकुमशहा जोसेफ स्टालिन हा रशियासाठी एक राष्ट्रीय आयकॉन होता की एक हत्यारा, हा प्रश्न गेली अनेक वर्षे चर्चेत आहे. व्लादिमिर लेनिनच्या नेतृत्वाखाली घडून आलेल्या रशियन राज्यक्रांतीनंतर काही वर्षांच्या काळानंतर रशियात स्टालिनचा उदय झाला. त्याने आपल्या ताकदीच्या बळावर रशियावर आपली पकड मजबूत केली...
खेळाडू
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम === भारतीय संघातील हे ३ खेळाडू स्वतःला खेळापेक्षाही मोठे समजतात,नेहमी असतो यांच्या नाकावर राग..! खेळाडू कोणत्याही खेळात कितीही मोठा असला तरी तो खेळापेक्षा मोठा असू शकत नाही. क्रिकेटच्या खेळातही महान खेळाडू आले आहेत, पण क्रिकेटपेक्षा कोणीही मोठा असू शकत नाही, कारण जर क्रिकेट असेल तर क्रिकेटपटू आहे. त्याचप्रमाणे, क्रिकेट खेळात सरावाशिवाय,कोणत्याही खेळाडूला मैदानात...
पिग्मी मार्मोसेट
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम === जगातील सर्वांत लहान माकड होण्याचा मान पिग्मी मार्मोसेटला जातो..! माकडांच्या अनेक प्रजाती आहेत. आपण ही माकडे सहसा कुठेतरी प्रवास करताना किंवा कोणत्याही मदारी खेळाच्या दरम्यान पाहतो. पण आज आम्ही तुम्हाला पिग्मी मार्मोसेट माकडाबद्दल सांगणार आहोत, हे माकड सामान्य माकडासारखे अजिबात नाहीत. याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या माकडाचा आकार बटाटा आणि कांद्यापेक्षाही...
हरनाम कौर
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब == हरनाम कौर: दाढी आणि मिशा असलेल्या या मुलीने स्वतःला समाजापुढे सिद्ध करून दाखवलंय.. जगात काहीतरी वेगळेपण घेउन जन्माला येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. काहीजण जन्मतः इतरांपेक्षा वेगळे काहीतरी असतात तर काही लोक स्वतःच्या कर्तुत्वाने आपले वेगळेपण सिद्ध करतात. थोडक्यात,जगात असे अनेक लोक आहेत जे इतर लोकांपेक्षा वेगळे असण्याच्या कारणांमुळे जगभरात चर्चेचा विषय...
नापास
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब == लोक पास होऊन विक्रम करायचं ठरवतात या महिलेनं मात्र नापास होण्याचा विक्रम रचलाय...! जगभरात अनेक प्रकारचे रेकोर्ड होल्डर्स आहेत. हल्ली तर अगदी लहानातल्या लहान मुलं देखील कुठले कुठले रेकॉर्ड्स आपल्या नावे करत असतात. यांपैकी परीक्षेत सर्वाधिक मार्क्स मिळवल्याचा विक्रम, सर्वाधिक वेळा अमुक अमुक स्पर्धा जिंकल्याचा विक्रम, एखादी परीक्षा सर्वाधिक वेळा पास झाल्याचा...
बुर्ज खलिफा
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब == मित्राचं बोलणं मनाला लागलं म्हणून बुर्ज खलिफा मध्ये २२ फ्लैट्स खरेदी केलेला भारतीय! संयुक्त अरब अमिरात मध्ये बुर्ज खलिफा नावाची जगातील सर्वात उंच इमारत नेहमीच प्रसिद्धि झोतात असते. आता जगातली सर्वात उंच इमारत म्हटल्यावर तिच्यातल्या एका फ्लैटची किंमत देखील सामान्य माणसाच्या अवाक्याबाहेर आहे हे वेगळ सांगण्याची गरजच नाही. या बुर्ज खलिफावर बॉलीवुड मधील...

Recent Posts

error: कॉपी नाही शेअर करा..