गरोदर आलिया भट्ट झालीय पण, चर्चा कंडोम कंपनी ‘ड्युरेक्सची होतेय.. का ते हा लेख वाचूनच कळेल…
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई बाबा बनणार आहे. आलियाने आपण आई बनणार असल्याची गोड बातमी 27 जून रोजी सोशल मीडियावर शेअर केली.
त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आलियाच्या पोस्टनंतर अनेकांनी त्यांच्यावर अक्षरश: शुभेच्छांचा पाऊस पाडला. दरम्यान, ड्युरेक्स कंडोम कंपनीने रणबीर-आलियाचे अभिनंदन करणारी एक मनोरंजक पोस्ट शेअर केली आहे.
आलिया आणि रणवीरला शुभेच्छा देत, ड्युरेक्स इंडियाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. रणबीरच्या एका सुपरहीट गाण्याच्या ओळी बदलत एक पोस्ट शेअर केली आहे. ‘महफिल में तेरी हम तो क्लिअरली नहीं थे’ अशी भन्नाट पोस्ट शेअर करत त्यांनी आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत.
The JOMO is REAL! Congratulations Alia & Ranbir. 😍🤩
Click the link to buy: https://t.co/wndXfd2tub#RanbirAlia #Ralia #AliaBhatt pic.twitter.com/TvQGmoMrUn— Durex India (@DurexIndia) June 27, 2022
आलिया आणि रणबीर 14 एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले. तरी सुद्धा अजूनही त्यांच्या लग्नाच्या चर्चा या सुरुच आहेत. त्यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. सोमवारी (14 एप्रिल) आलियाने एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली.
मार्केटिंग लेव्हल काय असंत हे ड्युरेक्सच्या टीमनं आज पुन्हा एकदा दाखवून दिल आहे.
लग्नाच्यावेळेसही केली होती पोस्ट..
Till kids do us apart🤞
Click the link to buy: https://t.co/wndXfd2tub#RanbirAliaWedding #Ralia #RaliaWedding pic.twitter.com/xTN79xbFlA— Durex India (@DurexIndia) April 15, 2022
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..