लग्नानंतरही कंगनासोबत सुरु असलेल्या अफेअरमुळे अजय देवगनचा बाजार उठला असता..
भारतात दररोज एक ना एक बॉलिवूड सेलिब्रिटी चर्चेत असते. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे. बॉलीवूड स्टार्स त्यांचे पर्सनल लाईफ हवं तसं लपवण्याचा प्रयत्न करतात, पण हे लोक स्वतःला कॅमेऱ्याच्या नजरेपासून वाचवू शकत नाहीत. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अफेअरशी संबंधित बातम्या नवीन नसल्या तरी या बातम्यांमध्ये तुमच्या आवडत्या अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे नाव जोडले गेले तर… Read More »