हा अदिवासी कबिला आपल्यातील प्रसिद्ध व्यक्तींच्या ‘खोपडया’ संग्रहित करून ठेवण्यासाठी ओळखला जातो…
हा अदिवासी कबिला आपल्यातील प्रसिद्ध व्यक्तींच्या ‘खोपडया’ संग्रहित करून ठेवण्यासाठी ओळखला जातो… इजिप्त देशात साठवलेल्या ममीबद्दल तुम्ही खूप ऐकले असेल. इजिप्तमधील पिरॅमिड्स हे या ममींचे जिवंत साक्षीदार आहेत. तेथे संपूर्ण शरीर साठवले गेले.पण आज आपण अशा आदिवासी समाजाबद्दल बोलणार आहोत, जो फक्त आपल्या सदस्यांची मुंडके जमा करून ठेवतात. त्यांची ही मुंडके गोळा करण्याची पद्धत… Read More »