Tag Archives: अनुपम खेर

चित्रपट श्रुष्टीमध्ये स्ट्रगल करून नाव कमावणाऱ्या हिरोंच्या यादीत एक नाव ‘अनुपम खेर’चे सुद्धा छापल्या गेलंय..

By | July 16, 2022

चित्रपट श्रुष्टीमध्ये स्ट्रगल करून नाव कमावणाऱ्या हिरोंच्या यादीत एक नाव ‘अनुपम खेर’चे सुद्धा छापल्या गेलंय.. चित्रपट श्रुष्टीमध्ये आपल नशीब आजमावण्यासाठी अनेक युवा दररोज मुंबईमध्ये येत असतात. काही जन चमकतात तर काही जन आपलं संपूर्ण आयुष्य तिथेचं छोट्या मोठ्या रोलमध्ये  घासून घेतात. आज जे अभिनेते अतिशय मोठ्या उंचीवर पोहचून स्टार बनले आहेत. ते ही कधी याच… Read More »