दारूंच्या जगातील बिग ब्रदर असलेल्या पटियाला पेगने प्रसिद्ध व्हायच्या आधीच आयरिश पोलो संघाचा माज उतरवला होता.
दारूंच्या जगातील बिग ब्रदर असलेल्या पटियाला पेगने प्रसिद्ध व्हायच्या आधीच आयरिश पोलो संघाचा माज मोडला होता.. बॉलीवूड चित्रपटांमध्ये एका दारूच्या पेगचे नाव नेहमी घेतलं जात. दारूशी संबंधित हे भारतातील अतिशय प्रसिद्ध पेय आहे. या ड्रिंकचे नाव दुसरे काही नसून ‘पटियाला पेग’ आहे. मद्यपान करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या पटियाला पेगचे नाव बहुतेकांनी ऐकले असेल, पण हे नाव… Read More »