इंग्रजांना सर्वप्रथम भारतात व्यापार करण्याची परवानगी या मुस्लीम राजाने दिली होती, त्यांतर इंग्रजांनी अख्खा देश काबीज केला होता ..
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब === अखंड भारतावर इंग्रज, पोर्तुगीज अणि अन्य काही विदेशी लोकांनी सर्वप्रथम व्यापाराच्या माध्यमाने आपली पकड बनवली अणि नंतर आपल्या राजनीतीच्या अणि सैन्य बळाच्या सहाय्याने आपली सत्ता स्थापित केली. इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारताच्या अनेक भूखंडावर जाट क्षत्रिय, राजपूत, सिख, मराठे आणि काही दक्षिनी शासकांचे अधीपत्य होते. पश्चिमेला… Read More »