Tag Archives: इंडिया

वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या T-20 सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, विराट,बुमराह बाहेर तर या दोन खेळाडूंची संघात इंट्री.

By | July 14, 2022

वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या T-20 सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, विराट,बुमराह बाहेर तर या दोन खेळाडूंची संघात इंट्री. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ  तिथूनच डायरेक्ट वेस्ट इंडीजला रवाना होणार आहे. आज वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा T-20 संघ जाहीर झाला. याआधी भारतीय एकदिवसीय संघाची घोषणा झाली होती. संघातून जेष्ठ खेळाडू विराट कोहली, जसप्रीत बूमराह आणि चहलला विश्रांती देण्यात… Read More »