युद्धादरम्यान लैंड माइन स्फोटामुळे स्वतःचा पाय स्वतः कापूनसुद्धा हा जवान पाकिस्तानच्या सैनिकांना भिडला होता..
युद्धादरम्यान लैंड माइन स्फोटामुळे स्वतःचा पाय स्वतः कापूनसुद्धा हा जवान पाकिस्तानच्या सैनिकांना भिडला होता.. ‘जय महाकाली आयो गोरखाली’ कदाचित हीच घोषणा असावी, ज्यामुळे युद्धात गंभीर जखमी होऊनही भारत मातेच्या सुपुत्राने युद्धात हार मानली नाही. ! स्वतःचा पाय स्वतः तोडून हा वीर सैनिक दुश्मनांशी लढला होता. तो सैनिक म्हणजे मेजर ” इयान कार्डोजो”. हा तोच… Read More »