करोडोंची मालमत्ता असूनही हे 7 क्रिकेटपटू करतात सरकारी नोकरी, ऐकून कमाई पाहून व्हाल आच्छर्यचकित..
करोडोंची मालमत्ता असूनही हे 7 क्रिकेटपटू करतात सरकारी नोकरी, ऐकून कमाई पाहून व्हाल आच्छर्यचकित.. क्रिकेट हा खेळ भारतातील सर्वात प्रिय खेळ आहे. भारताने या खेळात अनेक मोठे खेळाडू दिले आहेत, ज्यामुळे देशाची शान वाढली आहे. यातील काही खेळाडूंना त्यांच्या क्रिकेटमधील अतुलनीय योगदानाबद्दल सरकारी नोकऱ्याही देण्यात आल्या आहेत.त्यामुळे हे क्रिकेटपटू क्रिकेटमधून करोडो रुपये कमावण्याबरोबरच नोकरीतूनही कमावतात.… Read More »