धक्यावर धक्के देत सुटलेल्या ठाकरेंना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कोंडीत पकडलंय..
धक्यावर धक्के देत सुटलेल्या ठाकरेंना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कोंडीत पकडलंय.. राजकीय धक्क्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या बदल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून रोखण्यात आल्या आहेत. ठाकरे सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमधील तीन बदल्यांना शिंदे- फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये तीन बदल्या केल्या… Read More »