Tag Archives: काली

‘काली’ वादग्रस्त सिरीज नेहमी हिंदू देवतांच्याच विरोधात का असतात?

By | July 7, 2022

‘काली’ वादग्रस्त सिरीज नेहमी हिंदू देवतांच्याच विरोधात का असतात? अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बुलबुलपासून ते सैफ अली खानच्या तांडवपर्यंतच्या अनेक चित्रपट आणि वेब सिरीजवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आले आहेत. बाॅबी देओलच्या ‘आश्रम’ ते अभिनेता अमीर खानच्या ‘पीके’ चित्रपटासह अनेक चित्रपट आणि वेब सिरीजवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. यामध्ये आता ‘काली’ या माहितीपटाचा… Read More »