Tag Archives: क्षमा बिंदू

स्वतःशी लग्न करणारी क्षमा बिंदू आठवतेय? घरमालकाने तिला घराबाहेर काढलंय…

By | July 3, 2022

स्वतःशी लग्न करणारी क्षमा बिंदू आठवतेय? घरमालकाने तिला घराबाहेर काढलंय… गुजरातच्या क्षमा बिंदूने काही दिवसांपूर्वी  स्वतःशीच लग्न केलं होत. तेव्हापासून ती संपूर्ण देशभरात चर्चचा विषय बनली होती. क्षमा बिंदू ही 11 जूनला स्वतःशी लग्न करणार होती, पण नियोजित तारखेच्या 2 दिवस आधी 9 जूनला तीन आपलं लग्न उरकलं होत. आता तिच्याबद्दल आणखी एक बातमी समोर… Read More »