भारताच्या स्वातंत्र्यासाठी फासावर लटकलेले खुदिराम बोस पहिले युवा क्रांतिकारी होते.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात फाशीची शिक्षा मिळालेला खुदिराम बोस पहिला युवा क्रांतिकारी होता.. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक शूर स्वतंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. देशाच्या रक्षणासाठी समोर येण्याची गरज असल्याचं लक्षात घेत अनेक युवकांनी ही या स्वातंत्र्यलढ्यात आपला सहभाग नोंदवला. त्यातील काहींना तर आपल्या जीवाशी ही मुकावे लागले होते. त्यातीलच एक युवा स्वातंत्र्यसैनिक म्हणजे “खुदिराम बोस” आजच्याच दिवशी खुदिराम… Read More »