अतिशय मोठी आणि गाजलेली कारकीर्द असणारे हे 5 फलंदाज लग्नाआगोदरचं वडील झाले होते…
अतिशय मोठी आणि गाजलेली कारकीर्द असणारे हे 5 फलंदाज लग्नाआगोदरचं वडील झाले होते… क्रिकेट जगतामध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे लग्नाआधी वडील झाले होते. हे आश्चर्यकारक नाही, कारण आता ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. असे करणारे अनेक खेळाडू आहेत. नुकतेच जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओ मेस्सीदेखील वडील झाला आहे. विशेष म्हणजे असे अनेक क्रिकेटर्स देखील… Read More »