संकटात अडकलेल्या भारतीय टीमचं नेतृत्व गांगुलीकडे देण्यात आलं, आणि मग दादांनी मागे वळून पाहिलंच नाही.
संकटात अडकलेल्या भारतीय टीमचं नेतृत्व गांगुलीकडे देण्यात आलं,आणि दादांनी मग मागे वळून पाहिलं नाही. भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या कोलकाताचा प्रिन्स सौरव गांगुली याने एक खेळाडू म्हणून भारतीय क्रिकेटला एक नवा आयाम दिला आहे. सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात तेजस्वी तारा होता. सौरव गांगुलीचे भारतीय क्रिकेटमधील योगदान कधीही विसरता येणार नाही.… Read More »