2019 मध्ये स्वतःसाठी तिकीट न मिळवू शकणारे चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र बीजेपीचे अध्यक्ष झालेत…
2019 मध्ये स्वतःसाठी तीकीट न मिळवू शकणारे चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र बीजेपीचे अध्यक्ष झालेत… राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपने त्यांच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली असून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकड प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपने ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. आशिष शेलार हे या आधीही मुंबईचे… Read More »