नायक ‘जदुनाथ सिंह’ हा एकटा सैनिक पाकिस्तानी सैन्यावर भारी पडला होता..
आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम === नायक जदुनाथ सिंह हा एकटा सैनिक पाकिस्तानी सैन्यावर भारी पडला होता.. १९४७ मध्ये इंग्रज भारताला स्वतंत्र घोषित करून भारत सोडून गेले.परंतु जाता जाता त्यांनी भारताचे भारत ,पाकीस्तान असे दोन तुकडे केले. भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची “नापाक” नजर स्वर्गापरी सुंदर असलेल्या काश्मीर वर होती. कित्तेक वेळा पाकिस्तानी… Read More »