राजा मानसिंगच्या जयगड किल्ल्यातील खजिन्याचे पुढ काय झालं? हे आजही कोणालाच माहिती नाहीये..
जयगड किल्ल्यातील खजिन्याचे पुढ काय झालं?हे आजही कोणालाच माहिती नाहीये.. नाना साहेब पेशवे आणि बिहारच्या सोन लेण्यांच्या खजिन्यानंतर आज आपण या खजिन्याचा उल्लेख करत आहोत, त्यामागील कथा खूपच रंजक आहे. या खजिन्यामागे इंग्रजांनाच नाही तर भारत सरकारलाही खूप घाम फुटला होता. पण इतर खजिन्याप्रमाणे या वेळी मात्र सरकारचेही हात रिकामेच राहिलळे. आम्ही बोलत आहोत ते … Read More »