जवाहरलाल नेहरू नाही तर हा मुस्लीम क्रांतिकारी भारताचा पहिला पंतप्रधान होता..
जवाहरलाल नेहरू नाही तर हा मुस्लीम क्रांतिकारी भारताचा पहिला पंतप्रधान होता.. आजवरचा भारताचा इतिहास पहिला तर कोणीही सांगेल की भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. पण हे खरच सत्य आहे का? नेहरूंच्या आधीही एक माणूस भारताचा पंतप्रधान झाला होता. कोण होता तो आणि कधी झाला होता भारताचा पंतप्रधान? जाणून घेऊया या लेखात… Read More »