ब्रिटिशांकित हिंदुस्थानातलं एक जुनं संस्थान असलेल्या जव्हारचा इतिहासही तेवढाच रंजक आहे..
ब्रिटिशांकित हिंदुस्थानातलं एक जुनं संस्थान असलेल्या जव्हारचा इतिहासही तेवढाच रंजक आहे.. जव्हार वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा असलेला तालुका प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने व छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल जव्हार आदिवासींच्या संस्कृतीने नटलेल जव्हार ,मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणारे जव्हार आदिवासींची संस्कृती जपणारे जव्हार पावसाळ्यात इथलं वातावरण मनाला अक्षरशः वेड लावत तुफान कोसळणारा पाऊस दाट धुकं, फेसाळणारे… Read More »