Tag Archives: जिंदगी

लाल सिंग चड्डाचं नाय तर, आमीर खानच्या या 5 चित्रपटांनीही निर्मात्यांचा बाजार उठवला होता..

By | August 12, 2022

    बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हटले जाते. जो आता 57 वर्षांचा झाला आहे. सध्या आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. आमिर खानचे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. त्याचे चित्रपट अजुनही प्रदर्शित होताच सुपरहिट… Read More »