गहू, ज्वारी, टिश्यू पेपर नंतर शेठजींनी आता बँक पासबुकवरही १८ % जीएसटी लावलाय…
गहू, ज्वारी, टिश्यू पेपर नंतर शेठजींनी आता बँक पासबुकवरही १८ % जीएसटी लावलाय… 1 जुलै 2017 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जुने टक्स रद्द करत जीएसटी GST (goods &service tax) आमलात आणला. त्यांतर देशभरात GST हा चर्चेचा विषय बनला. जवळपास 5 वर्षानंतर आता परिस्थिती अशी आलीय की, व्यापारिक असो अथवा दैनंदिनी गरजेच्या वस्तू,… Read More »