IND vs SA 2nd Test: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा बदल, शुभमन गिल ऐवजी हा स्टार खेळाडू होणार संघाचा हिस्सा .!
IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटी येथे होणार आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात विजय मिळविण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असेल. भारताने पहिला सामना गमावला आणि आता मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. IND vs SA 2nd Test: दुसऱ्या कसोटीमध्ये शुभमन गिल खेळणार का नाही? भारतीय संघाचा कर्णधार … Read more