डाकू
युवाकट्टा विशेष

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापायचा, इंग्रजांचे मोठमोठे अधिकारी सुद्धा भीतीने चळचळ कापत..

  डाकू म्हटलं की, कुणालाही क्रूर आणि भयंकर माणूस दिसतो.काही डाकू हे श्रीमंतांना लुटून त्यांची संपत्ती गोर-गरीबांमध्ये दान करत असतं. […]