7 कारण ज्यांच्यामुळे तुम्ही मार्वलचा नवीन चित्रपट ‘थॉर- लव्ह & थंडर’ पाहायलाच पाहिजेत..
7 कारण ज्यांच्यामुळे तुम्ही मार्वलचा नवीन चित्रपट ‘थॉर- लव्ह & थंडर’ पाहायलाच पाहिजेत.. मार्वल सिनेमाटीक युनिव्हर्सचा नवीन सिनेमा आज भारतात प्रदर्शित झाला. तसं तर मार्वल्सने भारतात गेल्या अनेक वर्षापासून आपले जबरे चाहते निर्मान करून ठेवलत. भारतातील अनेक लोक हे मार्वल्सच्या येणाऱ्या चित्रपटांची वाट पाहत असतातच. हल्ली तर मार्वल्सचा नवीन चित्रपट आला की भारतीय लोक त्याच्यावर… Read More »