गहाण ठेवलेली जमीन किरायाने घेऊन त्यावर पपईची शेती करत ह्या शेतकऱ्याने लाखो रुपये कमावलेत..
गहाण ठेवलेली जमीन किरायाने घेऊन त्यावर पपईची शेती करत ह्या शेतकऱ्याने लाखो रुपये कमावलेत.. आज आम्ही बिहारचे रहिवासी परशुराम दास यांची गोष्ट घेऊन आलो आहोत. परशुराम हा भागलपूर जिल्ह्यातील छपर गावचा आहे. त्यांच्याकडे छोटीशी जमीन असायची. एकप्रकारे तो त्या जमिनीतून आपला उदरनिर्वाह करत होता. मात्र काही काळापूर्वी त्याची अवस्था अशी निर्माण झाली की त्याना ही… Read More »