पाकिस्तानमध्ये असलेल्या या प्रसिद्ध हिंदू मंदिरांची झालीय अशी अवस्था, फोटो पाहून होईल राग अनावर..
पाकिस्तानमध्ये आहेत ही 5 प्रसिद्ध हिंदू मंदिर, आज तिथे आहे अशी परिस्थिती…. आपल्या भारत देशात अनेक प्राचीन आणि प्रसिध्द हिंदू मंदिरे आहेत ज्यांची चर्चा पूर्ण जगभरात होतच असते.आपल्या देशालील मंदिरे हे प्राचीन हिंदू वास्तुकलेचे जिवंत उदाहरण आहेत. परंतु आपणास त्या मंदिरांबद्दल माहित आहे का; जे आपल्या शेजारी देश मुस्लीम लोकसंख्या जास्त असलेल्या पाकिस्तानमध्ये आहेत. कधीकाळी… Read More »