Tag Archives: प्रियांका चोप्रा

बॉलीवूड मध्ये स्टार बनलेली प्रियांका चोप्रा आज हॉलीवूड गाजवतेय,ते फक्त या एका चित्रपटामुळे…

By | July 18, 2022

बॉलीवूड मध्ये स्टार बनलेली प्रियांका चोप्रा आज हॉलीवूड गाजवतेय,ते फक्त या एका चित्रपटामुळे… बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आज 40 वा वाढदिवस. सध्या प्रियांका ही जागतिक सेलिब्रिटी आहे. बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही तिने  आपल्या नावाचा डंका वाजवलाय.. 2000 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर प्रियंका चित्रपटांकडे वळली. तिने 2002 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपटातून ग्लॅमरमध्ये पदार्पण केले. यानंतर… Read More »