बिर्याणीचा शोध लागण्यामागे शहाजहानच्या या बेगमचा हात आहे..
बिर्याणीचा शोध लावण्याचं क्रेडीट शहाजहानच्या या बेगमला जाते… बिर्याणी-स्वादिष्ठ मसाल्यांनी बनवलेल्या या भात आणि मांसाच्या मिश्रणाचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. बिर्याणीची चव जेव्हढी स्वादिष्ट आहे, तितकाच मजेदार तिचा इतिहास आणि त्यासोबत जुडलेल्या कथा आहेत. असे म्हटले जाते कि, जेंव्हा तुर्क-मंगोल विजेता तैमुर आपल्या सेनेसोबत १३९८ मध्ये भारताच्या सीमेवर पोहचला होता, त्यावेळी बिर्याणी हे… Read More »