बॉबी देओल आणि नीलमचे होते एकमेकांवर जीवापाड प्रेम; खेड्यापाड्यातही व्हायच्या त्यांच्या अफेअरच्या चर्चा,या एका कारणामुळे पूर्ण नाय झाली प्रेमकहाणी..
अभिनेत्री नीलम आणि बॉबीदेओल यांच्यामधील नात्यांची कहाणी बॉलीवूडमध्ये कधी काळी मोठ्या प्रमाणात गाजली होती. या दोघांच्या अफेअरच्या चर्च्या शहरांपासून गल्लीपर्यंत सुद्धा झाल्या/ दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. परंतु असं काय झालं की या दोघांनाही वेगवेगळे मार्ग निवडावे लागले. वेगळे होऊन कित्येक वर्ष झाल्याने खुद नीलमने यावर मोठा खुलासा केला होता. चला तर जाणून घेऊया… Read More »