आपल्या प्रेमाखातर ह्या बॉलीवूड अभिनेत्रींनी केलं धर्मपरिवर्तन,काही हिंदू असून झाल्या मुस्लीम तर काही…
आपल्या प्रेमाखातर ह्या बॉलीवूड अभिनेत्रींनी केलं धर्मपरिवर्तन,काही हिंदू असून झाल्या मुस्लीम तर काही… बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेमध्ये प्रेमाला कोणत्याही सीमा नाहीत. ना हि रंगभेद आहे ना हि धर्माची बंधने. लव जिहाद सारखे शब्द भले हि राजकारणामध्ये आपल्या फायद्यासाठी वापरले जातात परंतु बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये या शब्दाला काहीच मोल नाही. आज या लेखातून आम्ही तुम्हाला अशा… Read More »