1965 च्या भारत-पाक युद्धात या भारतीय सैनिकाने पाकिस्तानचे 60 हून अधिक युद्धटेंक उडवले होते..
1965 च्या भारत-पाक युद्धात या भारतीय सैनिकाने पाकिस्तानचे 60 हून अधिक युद्धटेंक उडवले होते.. भारताच्या इतिहासात आपल्या शूर सैनिकांनी नेहमीच देशाच्या अभिमानासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे. देशाचे रक्षण करताना अनेक जवानांनीही आपल्या प्राणांची आहुती दिली आणि हुतात्मा झाले. त्या शहीदांपैकी एक म्हणजे लेफ्टनंट कर्नल ‘अर्देशीर बेर्जरी तारापोर’. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी आपले कुशल… Read More »