‘रिअॅलिटी शो’चं मार्केट वाढलंय त्याच श्रेय अभिनेत्री मलायका अरोराला जातंय..
२०१७ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गावाकडं जिओचं सिम मार्केर्टमध्ये आल्याची खबर पोरांना मिळू लागली होती. त्यासाठी 4G मोबाईलची गरज असल्याचा साक्षात्कार देखील त्याच काळात आम्हा गावाकडंच्या लोकांना झाला होता. गावातल्या मोजक्या पोरांनी 4G अँड्रॉइड मोबाईल घेतल्यानंतर गावात रेंज येत नाही, म्हणून ते गावाबाहेरच्या शाळेवर येऊन बसायचे. पुढे जसं जसं जिओचं सिम घेणाऱ्यांची संख्या वाढली तशी… Read More »