208 किलो वजनाचे चिलखत आणि तलवारी घेऊन शूरवीर महाराणा प्रताप मुघलांशी लढले होते…
208 किलो वजनाचे चिलखत आणि तलवारी घेऊन शूरवीर महाराणा प्रताप मुघलांशी लढले होते… महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी मेवाड राजघराण्यात झाला. तो मेवाडचा राजा उदयसिंग यांचा थोरला मुलगा होता. उदयसिंग यांचे 9वा मुलगा जगमल सिंग यांच्यावर खूप प्रेम होते, म्हणून त्यांनी मृत्यूपूर्वी जगमलला आपला उत्तराधिकारी बनवले. मेवाडचे शूरवीर महाराणा प्रताप आजही त्यांच्या… Read More »