मार्था गेलहॉर्न: युद्धभूमीवर जाऊन रिपोर्टिंग करणारी पहिली महिला पत्रकार
मार्था गेलहॉर्न: युद्धभूमीवर जाऊन रिपोर्टिंग करणारी पहिली महिला पत्रकार युद्धभूमीवर भयानक रित्या युद्ध सुरु आहे. दोन्ही बाजूने गोळ्यांचा मारा केला जात असतांना कधी कोणती गोळी कुठून येऊन लागेल याचा जरासाही अंदाज नसतांना सैनिक नसलेली एखादी महिला त्याठिकाणी गेली होती. असं म्हटल तर कदाचित तुमचा विश्वास बसणार आहे. परंतु हे प्रत्यक्षात घडलंय. प्रत्यक्ष युध्भूमितून रिपोर्टिंग करणारी… Read More »