आपल्या 1 वर्षाच्या मुलाला पोटाला बांधून शहरात रिक्षा चालवतेय ही महिला, पोट भरण्यासाठी करतेय जिद्दीने संघर्ष..
आपल्या 1 वर्षाच्या मुलाला पोटाला बांधून शहरात रिक्षा चालवतेय ही महिला, पोट भरण्यासाठी करतेय जिद्दीने संघर्ष.. जीवन जगण्यासाठी लोक अनेक मार्गांनी संघर्ष करतात.काहींसाठी आयुष्य खूप सोपे आणि मजेशीर असते तर काहींसाठी हे जीवन संघर्षाचे दुसरे नाव आहे. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत जी सतत आपल्या आयुष्याची लढाई लढत असते. आजकाल छत्तीसगडमधील… Read More »