कपिल शर्मा ते रुपाली गांगुली.. एका एपिसोड साठी तब्बल एवढे पैसे घेतात हे टीव्ही सिरीयल कलाकार.
कपिल शर्मा ते रुपाली गांगुली.. एका एपिसोड साठी तब्बल एवढे पैसे घेतात हे टीव्ही सिरीयल कलाकार. टीव्हीवर असे अनेक स्टार्स दिसतात जे केवळ त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जात नाहीत तर त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ फीमुळे ते नेहमीच चर्चेत राहतात. टीव्ही इंडस्ट्रीतील काही स्टार्स असे आहेत जे एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी एवढी मोठी फी घेतात की… Read More »